Government of Maharashtra Maharashtra State Board of Art Education ,Mumbai Government Drawing Grade Examination 2026
director.msbae@gmail.com
+91-8355870544, +91-8668545322

  Notifications

Published On : 2026-09-28
सूचना : शासकीय रेखाकला परीक्षा-2026 च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रातील प्रश्नपत्रिका सकाळी 6:00 ते 10:15 या वेळेत, तर दुपारच्या सत्रातील प्रश्नपत्रिका सकाळी 9:30 ते दुपारी 2:15 या वेळेत डाउनलोड करता येतील. सर्व संबंधित परीक्षा केंद्रांनी वरील वेळापत्रकाची नोंद घेऊन निर्धारित वेळेत प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्याव्यात.
Published On : 2026-08-10